संस्थेबद्दल
श्रद्धा सबुरी सहकारी पतसंस्थाची स्थापना दि. २६ जानेवारी २०१६ रोजी झाली. मागील ७ वर्षांपासून संस्थेचा प्रवास अविरत चालू आहे. संस्थेचा विस्तार आज रोजी ३ शाखा अनुक्रमे मानखुर्द दादर व वाशी येथे झाला आहे व नवीन शाखेचा मानस संस्थेचा आहे. पुर्णपणे डिजिटल बँकिंग सेवा कार्यरत करण्याचा संस्थेचा मानस आहे. डिजिटल आधारे बँकिंग व संस्थेचा सभासद व ग्राहकांना सरळ व सोप्या प्रकारे बँकांचे दैनंदिन व्यवहार करता यावे हे एकमेव उद्दिष्ट संस्थेचे आहे.
आमची वैशिष्ट्ये!
बँकिंग क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षम जलद व वैविध्यपूर्ण सेवा पुरविण्याचा व संस्थेतील ग्राहक समाधानी राहण्याचा हेतू साध्य करण्या करीता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. १० कोटींच्या व्यवहारी यशस्वी वाटचाल करत आहोत. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे सहकार्य व विश्वासाच्या पाठबळावर, आम्ही सदैव प्रगतीपथावर राहून सर्वाना एक चांगल्या प्रकारची बँकिंग सेवा पुरविण्याचे काम करुत, याची आम्हाला खात्री आहे.
Explore MoreSMS द्वारे बेकिंग सेवा घेणे जसे कि खाते मधील बॅलन्स चेक करणे .पैसे जमा किंवा विथड्रॉव केले असल्यास त्याची माहिती SMS द्वारे मोबाईल घेणे
Read Moreसंपर्क